महत्त्वाची सूचना
सर्व नागरिक आणि कार्यालयीन अधिकारी यांना सूचित करण्यात येते की, नियोजित तांत्रिक
देखभालीच्या कामामुळे दिनांक 16 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 4:00 वाजल्यापासून ते 20
ऑक्टोबर 2026 पर्यंत (https://gazette.mahaonline.gov.in/) सेवा बंद राहील.
या कालावधीत पोर्टलवर लॉगिन करणे तसेच ऑनलाइन सेवा वापरणे शक्य होणार नाही.
त्यामुळे सर्व नागरिक आणि कार्यालयीन अधिकाऱ्यांनी कृपया प्रलंबित अर्ज, महत्त्वाची
कामे व आवश्यक कार्यवाही पोर्टल बंद होण्यापूर्वी, म्हणजेच 16 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी
4:00 वाजण्यापूर्वी पूर्ण करून घ्यावी.
या कालावधीत होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. सहकार्याबद्दल धन्यवाद.